तुमचं हक्काचं घर शोधा, आजच. . .

सांगली शहरात प्रथमच Amrut Developer चा ‘स्वप्न घराचे’ उपक्रम

Need Help? Enquiry

Message Us

Find Your Perfect Home

OUR SERVICES

plot

AGRICULTURE LAND

FLAT / HOME

OTHER LEGAL SERVICES

legal advice against property

stamp vendor service

financial advisor

Total Services of Real Estate

प्लॉट आणि जमीन मोजणी साठी खाजगी मोजणीदार

प्लॉट /शेती कंपाऊंड करण्यासाठी सर्विस देत असतो

आपण कलेक्टर NA /JOINT venture करून देऊ, लँड development करून देऊ

आमची अपार्टमेंट्स/बंगलो/आणि इतर सर्व CONSTRUCTION बांधणीसाठी अनुभवी इंजिनिर्स ची टीम उपलब्ध

C.A.(नामांकित कर सल्लागार कडून योग्य सल्ला.. ) GST / SALE TAX//GST//INCOME TAX…..etc

Who We Are

About Us

We create homes- we make your dreams come true!

Amrut Developer is a leading REAL ESTATE firm from Sangli. With its projects Amrut Developer Business Center, Amrut Nagar and Suvarna Nagar Sangli, it has ventured into the city of Sangli. Amrut Business Center is definitely one of the most professional business workspace hubs in Sangli.

While Shriram Kunj is a cluster of elegant 1 & 2 BHK apartment buildings, Suvarna Nagar is a grand township in Sangli. Thinking of customer’s needs and building projects fulfilling the same is what makes Amrut Developer stand apart from the rest. Which is why the biggest inspiration for the group is its patrons.

OUR PROJECTS अमृत नगर  श्रीराम कुंज  सुवर्ण नगर सोनहिरा नगर  गणपतीपुळे  पुणे  नवी मुंबई 

अमृत नगर

कृष्णातीरी वसलेल्या सांगली, मिरज शहराच्या मध्यभागी शांत व निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी परिपूर्ण असलेली आदर्श व स्वप्नपूर्ती साईट

वान्लेसवाडी गट नं. ११/३ ब +४+५ क्षेत्र १५०आर मध्ये रहिवासी वापरासाठी बिगर शेती प्लॉट्स मालकी हक्काने संपूर्ण निर्वेध प्लॉट

 • बिगर शेती (N.A ) प्लॉट्स उपलब्ध
 • सांगली-मिरज या मुख्य रस्त्यापासून फक्त ५ मिनिटाच्या अंतरावर
 • नियोजित जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालये तसेच नायालयीन कार्यालये व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालयाच्या ५ मिनिटाच्या अंतरावर
 • भरती विद्यापीठ जवळ
 • सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका परिसरातील मध्यभागी शांत व निसर्गरम्य परिसरात प्लॉट्स उपलब्ध
 • लाईट, पाणी प्रशस्त अंतर्गत रस्ते व ओपन गटर सिस्टिम
 • फक्त मर्यादित प्लॉट्स विक्रीस उपलब्ध
श्रीराम कुंज

वान्लेसवाडी गट नं. ११/३ ब +४+५ क्षेत्र १५०आर मध्ये रहिवासी वापरासाठी बिगर शेती प्लॉट्स मालकी हक्काने संपूर्ण निर्वेध प्लॉट

डोळे मिटून मनोभावे हात जोडावे…
बाप्पाकडे इच्छा व्यक्त करावी आणि ती साक्षात खरी ठरावी…!
असं स्वतःच घर असणं म्हणजे समाधानी आयुष्य जगणं !
पण घराच्या निवाऱ्या बरोबरच इतर सुख सुविधा असणंहि
तितकाच महत्वाचं. म्हणजे मुबलक पाणी, हवेशीर फ्लॅट्स, पुरेसा प्रकाश, प्रशस्त जागा,
या बरोबरच घराच्या आसपास शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालये, न्यायालय तसेच शांततेचा परिसर,
महापुरापासून सुरक्षित, बस स्टॉप, गार्डन, रेल्वे स्टेशन, दवाखाने असं सर्व बऱ्यापैकी घराजवळ असेल तर,
राहत्या घरात एकदम समाधानकारक वाटतं ना… !

असच तुमच्या मनातलं सर्व सुविधांनी व वास्तुशात्रानुसार
परिपूर्ण असा “श्रीराम कुंज” मधील तुमचा फ्लॅट म्हणजे
सर्व गोष्टींनी समाधानी घर…!

सुवर्ण नगर

कृष्णातीरी वसलेल्या सांगली, मिरज शहराच्या मध्यभागी शांत व निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी परिपूर्ण असलेली आदर्श व स्वप्नपूर्ती साईट

कुपवाड सर्वे नं. २१६ / ३+४ क्षेत्र ११० आर मध्ये रहिवासी वापरासाठी बिगर शेती प्लॉट्स मालकी हक्काने संपूर्ण निर्वेध प्लॉट

 • बिगर शेती (N.A ) प्लॉट्स उपलब्ध
 • सांगली-माधवनगर १५० फूट या मुख्य रस्त्याजवळ
 • नियोजित जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालये तसेच नायालयीन कार्यालये व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालयाच्या जवळ
 • वारणाली परिसरामध्ये
 • सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका परिसरातील मध्यभागी शांत व निसर्गरम्य परिसरात प्लॉट्स उपलब्ध
 • लाईट, पाणी प्रशस्त अंतर्गत रस्ते व ओपन गटर सिस्टिम
 • फक्त मर्यादित प्लॉट्स विक्रीस उपलब्ध

We're Here To Help You

Apartments

अपार्टमेंट्स मध्ये फ्लॅट रेंट ने घेन्या, देन्या साठी आत्ताच संपर्क करा

Houses

घर, रूम रेंट ने घेन्या, देन्या साठी आत्ताच संपर्क करा

Offices

आमच्या ऑफिस ला अवश्य भेट द्या

“SHREE SAMARTH”,  AMRUTNAGAR, BEHIND SANJEEVANI HANUMAN TEMPLE, VIJAYNAGAR,  WALNESSWADI, SANGLI, 416414

आम्हाला संपर्क करा

CONTACT NOW

+91 94042 89262